✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काँग्रेसची आरती-अर्थात काँग्रेसचा बेंडबाजा

अ — अत्रुप्त आत्मा, Tue, 06/07/2011 - 12:05
॥ काँग्रेसची आरती़॥ मुळ रचना-आरती ज्ञानराजा॥ आरती काँग्रेसराजा,तुझा वाजला बेंडबाजा। दुष्टावा नी दंभाचा,कीती झाला गाजावाजा॥ध्रु॥ गाड-गीळांचा अंनंत,आणी दिग्विजयांचा सींगं। चॅ नल वरी गुरंगूरं,त्यांचं फुटलं आता बींग॥१॥ अण्णांचं आंदोलनं,मागुन रामदेवांची तोफ। वाट लागली काँग्रेसची,त्यांची पुरती उडली झोप॥२॥ बाबांमागे पोलीसं,किती बेरकी कारस्थान। अत्याचारी काँग्रेसनी,कापली लोकशाहीची मानं॥३॥ म्हणती खाल्या शेतकय्रांच्या,रामदेवबाबांनी जमीनी। त्यावर हरीद्वारचा मठं,कीती कपट यांच्या मनी॥४॥ करती उपदेश बाबांना,म्हणती शिकवा योगाभ्यासं। राजकीय आध्यात्मं,तुमचं नाही क्षेत्र खास॥५॥ बाबांनीही ठणकवावे,तुम्ही आरशात तोंड पहावे। ''सर्वधर्मी-लाली लिपस्टीकं'',आधी नीटं ते धुवावे॥६॥ कुठे गांधी/नेहेरु ते,त्यांची थोरं राजं-नीती। आजची सोनीया काँग्रेसं,त्यांनी ख्खाल्ली शेणं/माती॥७॥ काँग्रेसच्या पापांचा,आता पुरता भरला घडा। मतंदारा निवडणुकितं,यांना पुरतं तुम्ही झोडा॥८॥ पराग दिवेकर......

प्रतिक्रिया द्या
5568 वाचन

💬 प्रतिसाद (24)

छान

रणजित चितळे
Tue, 06/07/2011 - 14:27 नवीन
छान जमली आहे आरती. मला आवडली
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अत्रुप्त आत्मा
Tue, 06/07/2011 - 17:59 नवीन
आभार
  • Log in or register to post comments

मजा आली परत वाचून.

प्रचेतस
Fri, 05/23/2014 - 14:06 नवीन
मजा आली परत वाचून. कविता कालसापेक्ष नसते ती ही अशी. :)
  • Log in or register to post comments

कविता कालसापेक्ष नसते ती ही

गणामास्तर
गुरुवार, 03/16/2017 - 15:22 नवीन
कविता कालसापेक्ष नसते ती ही अशी. :) अगदी अगदी ! आजच्या घडीला सुद्धा किती चपखल बसतिये हि कविता. हेचं ते कवीचे द्रष्टेपण. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगदी अगदी

अभ्या..
गुरुवार, 03/16/2017 - 15:35 नवीन
हेचं ते कवीचे द्रष्टेपण. .
अगदी अगदी... मला तर गुरुजींचं कोकणातील बालपण, त्यांची उत्तुंग काव्यप्रतिभा, दांडगा व्यासंग, मांडी घालून पुण्यात वाहन चालवण्याचे धाडस, भविष्याचा वेध घ्यायचे द्रष्टेपण अन सध्या चालू असलेले जातनिर्मूलनाचे कार्य पाहता तात्यारावांची आठवण येते. गुरुजी हे दिवेकर नव्हेत तर मिपाचे सावरकर आहेत. ;) (तेवढे वल्लीबारीला ल्लूलूल्लूल्लू करायचे सोडा, शोभत नै ते)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

(No subject)

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/16/2017 - 17:20 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

(No subject)

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/16/2017 - 17:20 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मस्त !

मदनबाण
Fri, 05/23/2014 - 14:12 नवीन
मस्त ! :)
  • Log in or register to post comments

आत्मूबाबा...

मुक्त विहारि
Fri, 05/23/2014 - 14:14 नवीन
जिंदाबाद
  • Log in or register to post comments

मस्तच जिलबी

स्पा
Fri, 05/23/2014 - 14:27 नवीन
मस्तच जिलबी बुवांच्या फेस्बुकीय जिलब्यांचे एक पुस्तक काढावे म्हणतोय :D @वल्ली@, @सूड, @पैसा ताई
  • Log in or register to post comments

@फेस्बुकीय जिलब्यांचे एक

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/23/2014 - 16:13 नवीन
@फेस्बुकीय जिलब्यांचे एक पुस्तक काढावे म्हणतोय >>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

काढा काढा

पैसा
Sat, 05/24/2014 - 00:18 नवीन
आणि त्यात गायब केलेल्या पोस्ट्स आणि प्रतिक्रिया, आणि त्यावर उपाय म्हणून दुसर्‍यांच्या वॉलवर तिसर्‍याने पाडलेल्या जिलब्या इ. इ. सुरस आणि चमत्कारिक्कथा पण येऊ द्यात! *blum3*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

बुवा ,,,

चौकटराजा
Fri, 05/23/2014 - 14:42 नवीन
बुवा आरती ज्याचात थोडेतरी देवत्व आहे त्याची करायची. अहो ! उपहासाने देखील काही लिहू नये अशा लोकांचा हा पक्ष आहे. त्यांच्या निर्लज्जपणाला अलाहाबादच्या कोर्टाच्या निकलानंतर् जी सुरूवात झाली आहे ती आता थांबणार नाही.
  • Log in or register to post comments

(No subject)

लॉरी टांगटूंगकर
Fri, 05/23/2014 - 15:20 नवीन
=))
  • Log in or register to post comments

>>अण्णांचं आंदोलनं,मागुन

सूड
Fri, 05/23/2014 - 15:48 नवीन
>>अण्णांचं आंदोलनं,मागुन रामदेवांची तोफ। *dash1* =))))
  • Log in or register to post comments

अपेक्षित कुज कट परतिसाद!

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/23/2014 - 16:15 नवीन
अपेक्षित कुज कट परतिसाद! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अरे अरे अरे अरे

बॅटमॅन
Fri, 05/23/2014 - 16:41 नवीन
अरे अरे अरे अरे अश्लीलतामार्तंड सुडुकशेठ =)) =)) =)) काय बे हे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

>>अश्लीलतामार्तंड

सूड
Sat, 05/24/2014 - 14:08 नवीन
>>अश्लीलतामार्तंड ऑ!! अश्लीलता काय म्हणे? आता बुवांची काही धौतीयोगचूर्णजनित विडंबनं आठवली ती ओळ वाचून एवढंच !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

@आता बुवांची काही

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/24/2014 - 20:08 नवीन
@आता बुवांची काही धौतीयोगचूर्णजनित विडंबनं आठवली ती ओळ वाचून एवढंच !! >>> :-/ दुष्ट Image removed.सुडूक!कुजकं हडूक! :-/ ...................... ह्याचं त्याच्या अंगावर टाक..आणि स्टुलाला म्हणायचं बागेतलं बाक! Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बुवांची कविता

नाखु
Sat, 05/24/2014 - 12:47 नवीन
आणि खुमास्दार प्रतिसाद जुगलबंदी नाही असे कस होणार ? बाकी नाव काँग्रेस च्या एवजी पक्षाला नवीन काय नाव द्यावे (गांधी घराण्याच्या "चाटुगिरी"साठी आणी नेत्यांच्या माजुर्डेपणासाठी)
  • Log in or register to post comments

थत्तेचाचा आणि आजानुकर्ण यांच्याशी सहमत

पुण्याचे वटवाघूळ
Sat, 05/24/2014 - 13:35 नवीन
थत्तेचाचा आणि आजानुकर्ण यांच्याशी सहमत :)
  • Log in or register to post comments

जबरदस्त.

प्रभाकर पेठकर
Sat, 05/24/2014 - 13:37 नवीन
राजकारण आणि काव्यक्षेत्रात मुशाफिरी करू न धजणार्‍याला मलाही कविता आवडली. @सूड खास प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

बुवा, तुमचा लैच वट हाय !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 05/24/2014 - 22:03 नवीन
बुवा, तुमचा लैच वट हाय ! मद्दारांनी ऐकलं की वं तुम्चं यक्दम शेम टू शेम !! =)) ;)
  • Log in or register to post comments

@यक्दम शेम टू शेम !! >>>

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/24/2014 - 23:53 नवीन
@यक्दम शेम टू शेम !! >>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा