अबोला
लेखनविषय:
अबोला
का ग सखे तु अशी अबोल झाली
नजर तुझी ही का रूसुन गेली !!
अबोला तुझा हा मज वेड लावी
शब्दच माझे मी आठवुन पाही !!
कळेना ना मला तु काय अर्थ लावी
शब्द हे माझे हळवे किती !!
रोखुनीया डोळे पाही जरी तु मज कडे
कळेना मला अबोला तुझा हा फसवा किती !!
अबोल्यात ही तुझे प्रेम असे
अबोल बोल ते मज आज कळे !!
वाचने
5258
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
छान लिहील
In reply to छान लिहील by ऋचा
व्याकरणात थोडी चुक आहे
In reply to व्याकरणात थोडी चुक आहे by विजुभाऊ
असहमत
मस्त
छान!
In reply to छान! by मन
असेच म्हणते..
छान कविता ,
ए शितल
छान
मस्त
आभार