मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मावळला तो तारा...

निनाव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
तारकांच्या गर्दित हरविले किती तारे अल्प, अगणित, असावेत किती सारे एक तुटला आजही... कळाले? मावळला तो..त्याच्याच कक्षेत... न सांगता...बोलता न त्यास यावे! न भय, न मोह, न सुख, न दुक्ख पलीकडे तो..प्रवास सपंवून गेला सुटला...? कि आडकला पुन्हा? चमकेल का तो पुन्हा..चमकेलही आम्हा आता त्याची उणीव छळे!!

वाचने 963 वाचनखूण प्रतिक्रिया 3

कच्ची कैरी 25/02/2011 - 11:17
मस्त आहे कविता !शॉर्ट अ‍ॅन्ड स्वीट !

गणेशा 25/02/2011 - 11:22
कविता मस्तच "तारकांच्या गर्दित हरविले किती तारे अल्प, अगणित, असावेत किती सारे" या दोन ओळी सोडुन बाकी कविता म्हणजे आपल्या गृप मधील कोणासाठी तरी ही कविता आहे असे वाटले.. छान एकदम