मैत्री...
काव्यरस
दोन मनांना सांधाणारा पूल म्हणजे मैत्री..
ग्रीश्मातालं शेवंतीच फूल म्हणजे मैत्री..
अवघड वळणावर मारलेला 'कट' म्हणजे मैत्री..
आयुष्यातली गोड्गुलाबी पहाट म्हणजे मैत्री..
तुटत्या तार्र्याकड़े मागितलेली इच्छा म्हणजे मैत्री..
रिकाम्या बेंच वर केलेली प्रतीक्षा म्हणजे मैत्री..
परिक्षेआधी मारलेली नाईट म्हणजे मैत्री..
प्रिंटआउट वरून झालेली फाईटही मैत्रीच..
गालावरचा अश्रु अन खळी सुद्धा मैत्री..
हाडाहुन राकट अन मनाहुन हळवी अशी ...
ही तुझी माझी मैत्री...
वाचने
2672
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
वा.......मस्तच...!!! छान छान
खूप छान...
कविता छान आहे पण अजुन थोडी मोठी हवी होती .
खुप छान कोमल... आवडली कविता...
धन्यवाद मित्रानो...
मस्त कविता
मस्त :)
दे बाय डे बढता है डील से मीळ जाता है जादू हय ऐसा फ्रेंडशीप काssssssssssssssss
वा.......मस्तच...!!! छान छान