मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेम

संजयशिवाजीरावगडगे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मागितलेल्या सगळ्या गोष्ठी मिळतातच असं थोडी असतं, माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढी ती दूर जातात. फुलांना जास्त कवटाळल्यावर पाकळ्याही गळून पडतात, ज्याला मनापासून आपलं मानलं तिच आपल्याला विसरुन जातात, फुले वाळू लागली की फुलपाखरं देखील सोडून जातात..

वाचने 1390 वाचनखूण प्रतिक्रिया 3