मागितलेल्या सगळ्या गोष्ठी मिळतातच असं थोडी असतं,
माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढी ती दूर जातात.
फुलांना जास्त कवटाळल्यावर पाकळ्याही गळून पडतात,
ज्याला मनापासून आपलं मानलं तिच आपल्याला विसरुन जातात,
फुले वाळू लागली की फुलपाखरं देखील सोडून जातात..
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1390
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तं रे छाण रे
शब्दार्थ छान आहे..
छान लिहिलय.....