गीत ऐकण्यासाठी खालील लिंक ओपन करावी, आणि उजव्या प्लेयर मधील पहिले गाणे लावावे.
www.jayshreeganesha.blogspot.com
गाण्याचे/कवितेचे नाव : झाडांच्या पानात
शब्द : गणेशा.
गायिका: स्वप्नजा लेले.
संगितकार: सत्यजीत केळकर.
अल्बमः ये ना तू सख्या ...
----
नोट: नविन असल्या कारणाने गीत कसे अपलोड करतात ते माहीत नाही , शमस्व , एकदा पहिले गाणे ऐकुन बघा, निश्चित मजा आल्या शिवाय राहणार नाही अशी वेडी आशा आहे.
आणि मागील 'शापित मेघ' मध्ये गेयता नसल्याच्या रिप्लाया मुळे .. आधीच पोस्ट केलेली ही एकुलती गीत असलेली माझी कविता पुन्हा देत आहे. होप आवडेल
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1185
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त! आवडली.
मस्त!
आवडली.