संधी
मला नाही वाटत, की
मी कधी कुणाच्या उपयोगी पडेन !
पण मिळालीच मला संधी
पाय घालून पाडण्याची कुणाला
तर मात्र ...
मी नक्की पाडेन त्याला
कारण .....
एवढं तरी
केलं पाहिजे आपण
कुणासाठी तरी
असं नेहमी वाटतं मला
एक माणूस म्हणून.....!!
वर्गीकरण
हरकत नाही...
का हो असं नका करू हो. बाकी
आणि तुम्हालाच कोणीतरी मध्ये