काल रात्री घासूगुर्जीचा स्वप्नांचा कौल आणि आमच्या कशे कावळे येती आणिक...या विडंबनाला शुचितैनि दिलेला प्रतिसाद वाचून झोपलो, पण नेहमी सारखी गाढ झोप काही येईना, मध्यरात्री गदिमांचा मोर आमच्या स्वप्नात नाचू लागला आणि आम्ही झोपेतच गाण म्हणायला सुरुवात केली
मीपावरती मी पितरांचा कौल काढला नवा
बाई मला प्रतिसाद ठासू हवा
टाकला सैलसर सवाल धाग्यावरी
घावला अतरंगी बकरा ग त्यावरी
मोकळे करा या मनास जालावरी
पितरं आली कितीदा स्वप्नी मोजून हळू टंकवा
त्या विडंबनातील अंजन लई झोंबते
क्युरीऑसीटी कुठे पण माझी थांबते
फिरफिरुनी फुटकळ धागे मी काढते
सार्या जाली प्रसिद्ध झाला पितरांचा चांदवा
बघ चीज कराया येतील गुर्जी ते
किती हुषार, त्यांच्या गुणास मी जाणते
पहा कौला त्यांच्या नगरी वाखाणते
अक्कल नाही , तुला जरा ही कळते हे "केशवा"
| लेखनविषय: |
|---|
याद्या
4058
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
अल्ला जीव गेला
केशवसुमार, तुमच्या विडंबनाला
हा हा हा हा!
हा हा हा
वा वा टोचा मारुन वातावरण अगदी
केसुभाई..
हाहाहा फार आवडले. खूप
केसु केसु तुमचे चरण कुठे आहेत
खरच. काय ही प्रतिभा!
In reply to केसु केसु तुमचे चरण कुठे आहेत by निखिल देशपांडे
हे हे हे टोचे कसे मारावे ते
अल्लाऽऽऽऽऽ जीव गेला!!!
हॅ हॅ हॅ .. लै भारी केसुशेठ..
मार
खल्लास
असेच म्हणतो
In reply to खल्लास by चिंतामणी
काय
गुर्जी कि जय हो........
सहमत आहे. शांती करावी लागेल.
In reply to गुर्जी कि जय हो........ by वेताळ
हाहाहा!!
हाहा
छान
ठिकठाक विडंबन! तुमची आधीची
विडंबन छान.
चांगलं
हे हे हे!
मस्त..केशव सुमार नाहि..केशव
मस्त . मजा आली अमोल
एका फुटकळ धाग्यासोबत
हा हा
In reply to एका फुटकळ धाग्यासोबत by रामदास
धन्यवाद!
चांगले विडंबन
हॅ हॅ हॅ हॅ हॅ