मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कसं सांगू मी तुला,

अमोल मेंढे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
कसं सांगू मी तुला, माझ्या प्रितीच्या फुला, तुझ्या वाचुनी मला, आता करमत नाही...... मी झालो वेडा-पिसा, हा रोग असा कसा, चारचौघांमधे मी, आता मिरवत नाही...... एकांतात बसुनी, तुझे चिंतन मनी, आठवण दुसरी, आता करवत नाही...... स्वप्नी छळते फार, खरं कधी येणार, मिठीत येना धीर, आता धरवत नाही..... मिठीत येना धीर आता धरवत नाही..... ही आमची उचापत

वाचने 1477 वाचनखूण प्रतिक्रिया 3

अथांग 15/09/2010 - 03:22
मी झालो वेडा-पिसा, हा रोग असा कसा, चारचौघांमधे मी, आता मिरवत नाही.... -आवडली.