Skip to main content

अक्षय धन

लेखक निरन्जन वहालेकर यांनी सोमवार, 09/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
अक्षय धन होतो आजवर रंक मी, प्रित तुजवर जाहली, अक्षयदौलत विरह वेदनांचि ईश्कांत मजला लाभली. राव सारे विश्वातले, गेले निष्कांचन मरणासवे, साथ नुरली संपन्नतेचि, रंक सगळे मृत्युसवे. ह्यापरी सामान्य आम्ही नव्हे अभिमान हा अंतरी दौलत अन्तिहि मजसवे धनवान मी सरणावरी निरंजन वहाळेकर
लेखनविषय:

वाचने 874
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

ह्यापरी सामान्य आम्ही नव्हे अभिमान हा अंतरी दौलत अन्तिहि मजसवे धनवान मी सरणावरी सुंदर कविता.