Skip to main content

मैत्री चिरायु होवो..a.k.a Long Live Friendship

मैत्री चिरायु होवो..a.k.a Long Live Friendship

Published on रवीवार, 01/08/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
मैत्री चिरायु होवो..Long Live Friendship. येथील माझ्या सर्व मित्र मैत्रिंणींसाठी... --------------------------------------- नको सम्राटपट मजला नको इंद्रपद देवा.. मित्राचा हात सदा.. खांद्यावरती रहावा... नको स्वर्गीय अमृत मजला नको पंचपक्वान गोडधोड मित्रासोबत खाता लागे शिळी भाकर मजला गोड.. नको अफाट पैसा मजला.. नको गाडीबंगला काही... मैत्रीची लाभो श्रीमंती सदैव मजला.. बाकी मागणे काही नाही.. नको मानमरातब मजला.. मिरवणुकीची गर्दी नको ती.. डोळे मिटता न्यावे मजला.. मित्रांनी वाजतगाजत खांद्यावरती... Happy Friendhisp Day to All.! ---------योगेश जोशी.
लेखनविषय:

याद्या 1396
प्रतिक्रिया 2

..... आपणांस सुद्धा मैत्री दिनाच्या शुभेच्छा.....! ...... मित्र नावाची संपत्ती (कधी-कधी आपत्ती सुद्धा बरं का!) तुमच्या -आमच्यावर अशीच बरसत राहो....