Skip to main content

माते अंबे भवानी नमितो जिजा-बाई (राजमाता जिजाउंचे पुण्य स्मरण )

माते अंबे भवानी नमितो जिजा-बाई (राजमाता जिजाउंचे पुण्य स्मरण )

Published on मंगळवार, 06/07/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
माते अंबे भवानी नमितो जिजा-बाई :- माता महान कितीही झाल्या संसारी | दिव्य चरित्र परी तुझे त्या तुलना नाही | माते अंबे भवानी नमितो जिजा बाई | पुनश्च शिव भारत घडण्या उद्धारा येई || भ्रमली रयत हि सारी भुलली अभिमाना | भ्याले जन-पती सारे पहावया रणा | स्वार्थी मदांध होऊन भुलले शिव राणा | माते तुजवाचून आता स्मरावे कोणा || जन हे समस्त वानिती शिवबा परतावा | छाये वाचून तुझिया तो कैसा व्हावा ? हिंदू अनन्य शरण त्या उद्धार द्यावा | धर्म-शक्ती-सागर शिवबा पुन्हा निर्मावा || -- सागर लहरी ०६-०७-२०१०
लेखनविषय:

याद्या 2010
प्रतिक्रिया 2

जन हे समस्त वानिती शिवबा परतावा | छाये वाचून तुझिया तो कैसा व्हावा ? हिंदू अनन्य शरण त्या उद्धार द्यावा | धर्म-शक्ती-सागर शिवबा पुन्हा निर्मावा || __/\__ शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते