< पहीलं अॅडव्हेन्चर , पहीलं चुंबन>
प्रेरणा पुढील सुंदर कविता - http://misalpav.com/node/12795
पहीलं अॅडव्हेन्चर
आमचं पहीलं चुंबन
तो रंगात आलेला
मी जरा अलिप्तच
त्याचा तो चावटपणा
माझं सावध हास्य
अचानक त्यानी मागणं
एकत्र चुंबन घेणं
त्याचं ते आतुर धटींगणपणा
माझं शुद्ध नवखेपण
त्याने धसमुसळ्यासारखं
मला दुखावणं
यावेळी, त्याचा तो विजयी चेहरा
आणि माझं समजूतदार हास्य
वर्गीकरण
पहील्यांद
In reply to पहील्यांद by शुचि
+१
In reply to +१ by धनंजय
+१
हं.. मिपा वर
In reply to हं.. मिपा वर by भडकमकर मास्तर
हा हा हा ....
छान कविता
चुंबनाबद्दल म्हणताय ना की... ते पहिलेच
छान आहे
In reply to छान आहे by इंटरनेटस्नेही
इंटरनेट प्रेम्याची काळजी वाटते............
अचानक
In reply to अचानक by टारझन
ठ्या... -अनाम
In reply to अचानक by टारझन
टारु तुझ्या......
In reply to अचानक by टारझन
बाकी
In reply to बाकी by परिकथेतील राजकुमार
टार्या
In reply to अचानक by टारझन
गॉच्या!!!
In reply to अचानक by टारझन
टारझन
:-)
मिभोशी
सुंदर चुंबन
छान ...
In reply to छान ... by अभिषेक९
त्याचं ते
In reply to त्याचं ते by मृगनयनी
असं काय करता ?
In reply to असं काय करता ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा हा हा अन
In reply to असं काय करता ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>कारण काही
वाह
छान कविता...
-- इंटरनेटप
मजेदार कविता
In reply to मजेदार कविता by रामदास
रामदास जी
छान!!!
In reply to छान!!! by बिपिन कार्यकर्ते
आपल्या
आपल्याकडून पण एक झकास ओळ..
In reply to आपल्याकडून पण एक झकास ओळ.. by श्रीराजे
सही सही एकदम फिट
मस्तच
आठवण
In reply to आठवण by विनायक प्रभू
काय हे
In reply to काय हे by अवलिया
णाण्या
In reply to काय हे by अवलिया
अवलिया
त्याचं ते
In reply to त्याचं ते by Pain
हे असं होतं...
In reply to हे असं होतं... by श्रावण मोडक
अजुन
In reply to अजुन by अवलिया
च्यायला ,
In reply to हे असं होतं... by श्रावण मोडक
श्रावण मोडक
शुचि, आता ह्या पुढची कविता कधी?
In reply to शुचि, आता ह्या पुढची कविता कधी? by वेताळ
भलतीच घाई
समजूतदारपणाचा आव
In reply to समजूतदारपणाचा आव by sur_nair
sur_nair