Skip to main content

आंधळ्याच नशीब

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 31/05/2010 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
अंधा-या रात्री चालत होता एक आंधळा भुकेले पोट व घेउन सुका गळा रात्र की दीवस त्याला न कळे,कसे कळणार होते डोळे आंधळे, रस्त्यावरच्या वाहनांची गती ना कळली, गतिमान गाडी त्याच्या देहावर वळली. "परमात्म्याने ही सजा का दीली?", कळायच्या आत हे,त्याची प्राणज्योत विझली. गेला मात्र स्वर्गात्,भेटला परमात्मा, दु:खी होउन 'त्याने',सोडला धरतीवर आत्मा. आंधळ्याची ती आत्मा होती तर डोळस, पाहुन धरतीवरील दु:ख झाला दु:खाचा कळस. असह्य झाल्या त्या वेदना,गेला तो वरती, म्हणे "काय पाहु ती दु:खी व लोभी धरती" परमात्मा म्हणे , "तु दु:खी खाली पण व वरती, काय कामाची तुझ्या ती सुंदर,रम्य धरती?" Note : हे अकलीचे तारे आम्ही ईयत्ता ८/९वीत तोडले होते.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1422
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया