किनारा
उमललेले क्षण
पसरलेल्या आठवणी
दुर्दम्य ओढ
आणि हिरवा चुडा ल्यायलेल्या भिंती
श्वासांच्या जुड्या
पिवळ्या तपकिरी लाल निळ्या
जगवणारा काढा
तुरट कडसर गोडा खारा
माणसांच्या होड्या
सडा .. वेल्हावणारा वेडा
तिच्या आठवणींचे गलबत
आक्रंदणारा वेडसर किनारा ..
लेखनविषय:
याद्या
4666
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
!!!
खरंच..
In reply to !!! by मनिष
अगदी बरोबर
In reply to खरंच.. by मस्त कलंदर
ओह्ह...
सुंदर
भारी रे
!!!!!
व्वा ! जबाब नही !
व्वा ! जबाब नही !
व्वा ! जबाब नही !
आंद्या
...
....
In reply to ... by नंदन
विरह...
मी म्हणू
(विषय दिलेला नाही)
-----------------------------
सुरेख
In reply to ----------------------------- by मृगनयनी
आंदुशेठ...
नेमका अर्थ नीटसा कळला नाहि
हॅट्ट साला!
च्छ्या:!
In reply to हॅट्ट साला! by धमाल मुलगा
'आणि हिरवा
त्या एका
शेवटच्या चार ओळी