Skip to main content

सुखी माणसाचा सदरा….!

सुखी माणसाचा सदरा….!

Published on मंगळवार, 25/05/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
मी सुखात आहे… निदान सद्ध्यातरी…! खरं सांगायचं तर… आजकाल आयुष्याला पाळायला शिकलोय मी! खरंच.., गंमत आहे… नाही? शेवटी सुख काय आणि दु:ख काय? पाळीव प्राणीच जणु…. आपलेसे केले तर आपले, नाहीतर आहेच … पुन्हा ते सुखी माणसाचा सदरा शोधणे ! विशाल.
लेखनविषय:

याद्या 1100
प्रतिक्रिया 0