खेळ दोन ओळींचा - ५
खेळ मागल्यावेळी सारखाच. यावेळेस दुसरी ओळ दिलेली आहे अन् पहिली जमवायची आहे!
.....
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप!
हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत.
अट एकच, वर लिहिलेल्या ओळीशी निगडीत अशीच पहिली ओळ असायला हवी!
शुभेच्छा!!
राघव
[फोटू: जालावरून साभार]
![]() |
| From Web Photos |
लेखनविषय:
याद्या
2876
प्रतिक्रिया
18
मिसळपाव

हे कसं वाटतं?
वाह!
In reply to हे कसं वाटतं? by राजेश घासकडवी
अरे!! आज
मोरपीस
हाताची
१. जागा एक
प्रकाटाआ -अ
शाम
आता कसं छान वाटतंय!!
अवघ्या
मी पण!
चाळवाळे
घेउनिया मांडीवर
वा!
मी दोनोळी
अरे वा!
In reply to मी दोनोळी by अश्विनीका
आभार!
आणखी एक