Skip to main content

शिव-वडा

लेखक पॅपिलॉन यांनी शनिवार, 13/02/2010 15:49 या दिवशी प्रकाशित केले.

राहुल आला
अन् टोपी घालून गेला!

खान आला
अन् टपली मारून गेला!!

ढाण्या वाघाचा
पार शिव-वडा झाला!!!

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1463
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

मार्मीक कविता आवडली.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)