Skip to main content

भूताच्या भूतकाळाचे गूढ प्रेम...!!!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 11/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
भूताच्या भूतकाळचे भूत भग्न वाड्यात रोज मध्यरात्री...!! सूडाच्या स्वप्नात मग्न, तो बसलेला असतो मृत्यू लादला गेलेला हा मृतयात्री ...!! भूतकाळाचे भूत, मानगुटीवर घेत "जगतो" --------------------------- गूढ प्रेम मध्यरात्री ती आली... पायवाटेवर बसली, डोळ्यात 'त्या'ची अतृप्त आशा घेवून! त्या रात्री 'तो'ही आला... तीच्यासोबत यायला, स्वतःच्या जीवाला पारखा होवून!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1826
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

'गूढ प्रेम' ही कविता मस्त वाटली. अजून येऊ दे....! -दिलीप बिरुटे