Skip to main content

इज्जत!

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 11/01/2010 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला पाऊस तिरप्या धारा `बेभान'लेला आडवा वारा ओल्या मातीचा धुंद सुगंध, ..... आणि, एक लफ्फेदार सही सगळ्यातच एक `लिज्जत' असते... विदेशातले साहित्य संमेलन अध्यक्षाच्या पदाचा मान सारस्वतांच्या `कवतिका'चं भान ... आणि एक `झालर'दार मंडप ज्येष्ठत्वाला `इज्जत' असते.... ------------------
लेखनविषय:

वाचने 1528
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

प्रासंगिक काव्य मस्त आहे. ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥