Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कावळ्या

Submitted by दुर्गविहारी on Fri, 10/23/2020 - 13:29
  • Read more about कावळ्या
  • 5 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 10543 views

स्मरणरंजन

Submitted by नीलकंठ देशमुख on Fri, 10/23/2020 - 10:21

    
                    

स्मरण रंजन.
रेडिओ (३)
     'पगला कहीं का !'
लंका.
लंकेची ओळख अगदी लहानपणापासून.
रामाच्या गोष्टीतून.
रावणाची लंका.
त्याने सीतेला पळवल्यावर जिथे ठेवले ती लंका.
हनुमंताने जाळली ती लंका.
रामाने समुद्रावर सेतू बांधला ती लंका.
रावणवधानंतर बिभिषणाकडे सोपविली ती लंका. 
  पूढे पं.भीमसेनजींच्या गाण्यात तिचे भारी कौतुक ऐकले.
रम्य ही स्वर्गाहूनि लंका..
गदिमांच्या प्रतिभेला बहर आलेला..
'या लंकेचे दासीपद तरी 'कमला'(लक्ष्मी ) घेईल का?..'

  • Read more about स्मरणरंजन
  • 4 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 1846 views

दिवाळी - ठाऊक नाही (कविता)- राघव

Submitted by साहित्य संपादक on गुरुवार, 10/22/2020 - 21:46
  • Read more about दिवाळी - ठाऊक नाही (कविता)- राघव
  • Log in or register to post comments

दिवाळी -प्रेमाचा मज अर्थ मुळातच.. ठाऊक नाही! - राघव

Submitted by साहित्य संपादक on गुरुवार, 10/22/2020 - 21:45
  • Read more about दिवाळी -प्रेमाचा मज अर्थ मुळातच.. ठाऊक नाही! - राघव
  • Log in or register to post comments

अमरनाथ-वैष्णोदेवी-अमृतसर - 2012 - भाग ४

Profile picture for user नयना माबदी
Submitted by नयना माबदी on गुरुवार, 10/22/2020 - 18:09
  • Read more about अमरनाथ-वैष्णोदेवी-अमृतसर - 2012 - भाग ४
  • 5 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 4268 views

एक तरी गज़ल अनुभवावी # ०२

Submitted by अमर विश्वास on गुरुवार, 10/22/2020 - 14:36
गालिब - गुलज़ार - जगजितसिंग या आधीचे भाग एक तरी गज़ल अनुभवावी - प्रस्तावना एक तरी गज़ल अनुभवावी # ०१ --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- होगा कोई ऐसा भी कि 'ग़ालिब' को न जाने शाइर तो वो अच्छा है पर बदनाम बहुत है एका गझलेत गालिब ने स्वतः विषयी लिहून ठेवलं आहे "गालिब" ला ओळखत नाही असे कोणी आहे का?
  • Read more about एक तरी गज़ल अनुभवावी # ०२
  • 6 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 3289 views

स्मरणरंजन २

Submitted by नीलकंठ देशमुख on गुरुवार, 10/22/2020 - 08:25
स्मरण रंजन रेडिओ (२)   गुजरा हुआ जमाना.. अकराव्या वर्षी बीडला शिक्षणासाठी. काकांकडे. तिथे मोठा रेडिओ 'मर्फी'. रेडिओ पेक्षा त्याची गोड बाळाची जाहिरात जास्त प्रसिद्ध. रात्री उशीरा, 'आपली आवड'. सर्वांचीच. सुमारे वर्षभर ' देहाची तिजोरी', 'मला हे दत्त गुरू दिसले,' 'मी डोलकर' ,' वादळ वारं सुटलं रं' , इ.गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. बहुधा शनिवारी सकाळी भावसरगम. नवनवीन भावगीते. महान संगीतकार कै.श्रीनिवास खळे यांनी अनेक उत्तमोत्तम गाणी  याच कार्यक्रमात दिली. शुक्रतारा मंदवारा... आकाशवाणी च्या राष्ट्रीय प्रसारणात  आठवड्यातून एकदारात्री  शास्त्रीय संगीता चा कार्यक्रम.
  • Read more about स्मरणरंजन २
  • 12 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 4174 views

प्रकाश बाबुराव सरवदे..... तळेगावचे अथांग तळे

Submitted by सतीश विष्णू जाधव on Wed, 10/21/2020 - 22:53
प्रकाश बाबुराव सरवदे..... तळेगावचे अथांग तळे २२.०६.२०१९ . काही व्यक्तिमत्व खूपच प्रभावी असतात, प्रथम भेटीतच भारावून टाकतात. मुंबई ते पंढरपूर सायकल सफरीत अशाच एका व्यक्तिमत्वाची भेट झाली.
  • Read more about प्रकाश बाबुराव सरवदे..... तळेगावचे अथांग तळे
  • 4 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 4038 views

तीन चारोळ्या..

Submitted by विदेश on Wed, 10/21/2020 - 18:07
  • Read more about तीन चारोळ्या..
  • 3 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 2512 views
नको तुझ्या दु:खाचे वर्णन करूस माझ्यासमोर कधी - शोध सुखाचा माझा चालू ना पाहिले जे कधीच आधी .. . टाकून गेलीस एक कटाक्ष जाता जाता तिकडे- घालून गेलीस मनात चांदण्यांचे सुगंधी सडे इकडे.. . माझ्या मनाच्या अंगणात अक्षरांच्या चिमण्या चिवचिवतात - टिपून शब्दांचे दाणे कविता बनून किलबिलतात.. . . . विदेश

एक तरी गज़ल अनुभवावी # ०१

Submitted by अमर विश्वास on Wed, 10/21/2020 - 12:46
या आधीचे भाग एक तरी गज़ल अनुभवावी - प्रस्तावना ___________________________________________________________________________________________________________________________ हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है इश्क़ ने 'ग़ालिब' निकम्मा कर दिया वर्ना हम भी आदमी थे काम के इश्क़ पर ज़ोर नहीं है ये वो आतिश 'ग़ालिब' कि लगाए न लगे और बुझाए न बने वो आए घर में हमारे ख़ुदा की क़ुदरत है कभी हम उन को कभी अपने घर को देखते हैं
  • Read more about एक तरी गज़ल अनुभवावी # ०१
  • 3 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 2963 views

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • …
  • पान 463
  • पान 464
  • पान 465
  • पान 466
  • पान 467
  • पान 468
  • पान 469
  • पान 470
  • पान 471
  • …
  • Next page Next ›
  • Last page Last »
Subscribe to

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com