राघू
आज झालो भ्रष्ट मी
पसरले माझे दोन हात
पाठीवरती वार करुनि
केला साहेबा कुर्निसात
लावूनी चरणधूळ ललाटी
पकडून धरली गच गोटी
मागे वळूनी पाहतो तर
त्याचीही हिरवी शेपटी
कोण खोटा कोण खरा
हिशेब मनी नाही लागला
ज्याला मी साहेब समजलो
तोपण साला राघू निपजला
=======================
सिद्धेश्वर विलास पाटणकर
शेवटची इच्छा
कर्नल सतिश मिश्रा हे लष्कराच्या विमंडळात वैमानिक होते त्यांनी लिहिलेल्या एका (सत्य) कथेचा स्वैर अनुवाद
शेवटची इच्छा
आम्ही आमच्या तळावरून रुटीन ट्रेनिंग सोर्टीला निघालो होतो तेंव्हा मध्येच जेव्हा एलसी( प्रत्यक्ष ताबा रेषेवर) पोस्टकडे एक जखमी झालेल्या सैनिकाला (कॅस इव्हॅक) घेऊन जाण्यासाठी रेडिओ कॉल आला. तेव्हा आम्ही प्रत्यक्ष ताबा रेषेवर असलेला तो तळ गाठला आणि लँडिंग करताना दिसणारे दृश्य असे होते.
सर्वत्र एकच खळबळ उडालेली होती .. चिंता, राग, भावनाकल्लोळ इ दिसत होते. शीख सैनिकांच्या तुकडीने त्यांच्या एका कनिष्ठ सैनिकाला घेरलेले होते.
अनाकलनीय
सुरूवात कुठून करावी कळत नाहीये. परंतु हे सगळं जे माझ्या बाबतीत घडतयं याची नोंद हवी. त्यापेक्षाही महत्वाचं हे कुणाला तरी सांगायला हवं, पण ऐकल्यानंतर समोरच्याने समजून घेण्यापेक्षा वेड्यात काढण्याचीच शक्यता जास्त. म्हणून हे लिहुन ठेवायचं ठरवलं आहे. पण खरंच नक्की सांगायचं कुठुन; कारण याची सुरुवात कधी झाली ते माहीत नाही. की...? माझ्या बाबतीत असं घडतंय हे मला समजलं तेव्हापासून सांगु? खरंतर तुमचा विश्वास बसणार नाही, माझाच बसला नव्हता.पण शेवटी हे सगळं माझ्याच सोबत घडतंय, आणि पुन्हापुन्हा घडतंय.
कुणास सांगू ? (कथा परिचय : ३)
विदेशी कथा परिचयमालेतील या आधीचे लेख :
१. कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी !
२. एका आईचा सूडाग्नी
………………………………………………….
वरील संदर्भ क्र. २ च्या प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे युरोपीय बिगर इंग्लिश कथाकारांमध्ये फ्रान्सचे मोपासां आणि रशियाचे चेकॉव्ह (Anton Chekhov) हे महान कथाकार होते. त्यांनी एकोणिसाव्या शतकात अनेक उत्तमोत्तम कथा लिहिल्या. त्यांच्यानंतरच्या पिढ्यांमध्ये कथाविश्वात त्यांच्या नावे कथाकारांची ही दोन घराणी निर्माण झाल्याचे मानले जाते.
कवीचा मृत्यू आणि इतर..
एक ऑनलाईन शोकसभा..
फार चांगला होता
मनमिळावू
कष्टाळू
एकांतप्रिय होता
कोऑपरेटीव्ह नेचरचा होता
हसतमुख होता
कविता पण लिहायचा
मला त्यातलं एवढं कळत नाही
पण चांगल्याच असतील..
पाठवत असायचा इकडे तिकडे
पण छापायचेच नाहीत हो कुणी
लोकांना किंमत कळली नाही त्याची
आता कोण पाठवणार मला कविता..!
एका ग्रुपवर कळलं सकाळी
वाचून धक्का बसला
मग लगेच बाकीच्या ग्रुपवर सगळ्यांना कळवलं
सगळ्यांना धक्का बसला
शाळेतल्या मित्रांना धक्का बसला
कॉलेजच्या मित्रांना धक्का बसला
जुन्या कलीग्जना पण धक्का बसला
धक्का सगळ्यांना घरच्या घरीच बसला
कुणाला बेडवर लोळताना बसला
कुणाला दाढी करताना करताना बसला
कुणाला पेपर चाळताना बसला
ह
शालेय गणिताचा दैनंदिन जीवनात फायदा ,भाग १
नमस्ते मित्रांनो
आपण सगळे इंजिनेर / सी ये किंवा बाकी शिक्षणात advanced अर्थात अधिकांश गणित शिकला असाल पण जे १० पर्यन्त चे गणित आहे त्याचा किती वेळा उपयोग झाला आहे ?
सुखाचे हे सुख, श्रीहरी मुख - काव्यानुभव
प्रारंभः
मनुष्य हा सुखाच्या शोधात असतो असं म्हणतात. एखादं सुख कधी लाभतं, कधी लाभत नाही. एखादं सुख लाभल्यानंतर ते सुख वाटत नाही. एखादं वाटलं तरीही ते क्षणभंगुर निघतं. एखाद्या सुखाचं रुपांतर नंतर दुःखात होतं. सुखाच्या अनेक प्रकारांचे आपलेच अनंत रंग आहेत. कधी कधी परिस्थिती इतकी विषण्ण करणारी होते की शेवटी आपण स्वतःवरच हसतो. ते देखील एक वेगळ्याच प्रकारचं सुखच आहे. साधारणपणे आंबा म्हटलं की आपल्याला आनंद होतो आणि तो खावासा वाटतो. परंतु त्याच क्षणी बरेच आंबे नासके असतात, बेचव असतात, उतरलेले असतात, किडे लागलेले असतात, तसंच काहीसं सुखांचं देखील आहे. सुखाचा शोध तसा सामान्यतः सुखकर नसतो.काव्यरस
Taxonomy upgrade extras
मिसळपाव