आईचा विश्वास सार्थ ठरवणारी-एलिजाबेथ टेलर
गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो...
अाठवणीतला हॉलीवुड/ दोन-’नेशनल वेलवेट’
आपल्या भारतीय समाजात लहानपणापासून मुलांच्या आवडी-निवडीकडे बारीक लक्ष्य दिलं जातं. त्यांचे सारे हट्ट पुरविले जातात, कौतुक केलं जातं. पण मुलींबद्दल असा दृष्टिकोण सहसा वापरला जात नाही.
मिसळपाव