वडोदरा, पावगढ-चंपानेर-५ -लकुलीश मंदिर
पावागड।
१
वडोदरा, पावगढ-चंपानेर-१
वडोदरा, पावगढ-चंपानेर-२
वडोदरा, पावगढ-चंपानेर-3
वडोदरा, पावगढ-चंपानेर-४
अनुभवांती- पावागढ-चंपानेर बघण्यासाठी कमीत कमी तीन दिवस आणी जास्तीत जास्त सात दिवस तरी हवेत.
पावागड।
१
वडोदरा, पावगढ-चंपानेर-१
वडोदरा, पावगढ-चंपानेर-२
वडोदरा, पावगढ-चंपानेर-3
वडोदरा, पावगढ-चंपानेर-४
अनुभवांती- पावागढ-चंपानेर बघण्यासाठी कमीत कमी तीन दिवस आणी जास्तीत जास्त सात दिवस तरी हवेत.
भीमाशंकर हे भीमा नदीचे उगमस्थान आहे.अशा नदीच्या उगम स्थानी सतत पाण्याची खळखळ वातावरणात नादमयता ठेवत असते.सह्याद्रीच्या निसर्ग कुशीत भीमाशंकर ट्रेक हा खरं तर पावसाळ्यात करायला पाहिजे.यंदा पावसाळाही चांगला चार महिने होता पण मला तेव्हा जमलच नाही.तरीही जवळपासचा त्यातही सोपा "भोभी" जंगल ट्रेक काल करायचा ठरThe Wise Woman of the Atlas ह्या मोरोक्कन दंतकथेचे मराठीत शब्दांकनः
भिती वाटता जीव काहूर राही न जाणे कसे काय होणार काही विचारात गुंतून डोके सदाही उरी दाटता भाव आभास पाही
खरे काय ते की मनाचाच कावा कुणी ओळखावे कसे सांग देवा जिवाचा मुठीतून आकांत धावा धगत्या मनाला कसे शांत ठेवा
भिताना मनाची मनालाच याही हताश क्षणाची असे होत लाही रडूनी नसे साध्य इच्छाच काही मनी आसवांना जगी अंत नाही
दिसे स्वर्ग बाहेर पाताळ आत अडोसाच नाही उभा वादळात निमूट स्वतः पाहिले मी मनात दिसूनी मला मी नसूनी तयात