इझी, पिझी! नारळाची बर्फी!
इझी, पिझी! नारळाची बर्फी!
चिवडा, चकली, करंज्या, अनरसे, लाडू ... फराळातली ही मातबर मंडळी खमंग भाजून, सारणाने भरून आणि तेलातुपात तळून आता सज्ज झाली असतील, हो ना? घरोघरी खरेदीची धांदल, पै-पाहुण्यांची गडबड सुरू झाली असेल. उटण्याचा सुगंध, रांगोळीचे रंग, पणत्यांची आरास आणि भरगच्च भरलेले फराळाचे ताट! या फराळात भर म्हणून एक अतिशय सोपी आणि पटकन होणारी पाककृती आज आपण पाहणार आहोत.
मिसळपाव