इझी, पिझी! नारळाची बर्फी!

दिवाळी अंक वर्ष
वाचने
22196
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
प्रचंड आवडणारा पदार्थ. कधीही, कुठेही खाउ शकते
पाककृती आवडली. फोटोज पण छान.
किसलेल्या नारळाची नेहमीच असते, एकदा खोवलेल्या नारळाची करायला सांगून बघतो.
मस्त दिसते आहे नारळाची बर्फी!
करून बघेन नक्की.
वडी उचलून तोंडात टाकावीशी वाटते आहे. ही एकदम आवडती वडी..
स्वाती
तोंपासू...
आवडता पदार्थ.
माझी मावशी त्यात बीट पण किसून घालते. रंग मस्त येतो पण टिकाऊ नसल्याने लगेच संपवावी लागते
खूप सुंदर व सोपी रेसिपी व त्याचे फोटो पण. नाहीतरी प्रत्येक घरात या ना त्या कारणाने अनेक नारळ फोडले जातात व फोडलेल्या नारळाची रवानगी मात्र शेंडी सहित फ्रिज मध्ये केली जाते आणि अडचणीत आणखीन भर....., असेना का, या रेसीपी मुळे ही बर्फी मात्र वारंवार करायला व खायला आवडेल.
मस्त,मस्त
एकदम सुरेख,
फोटोला 100 पैकी 220 मार्क
झटपट होणार्या वड्या आवडल्या. करून बघायच्या यादीत आणखीन एक भर. फोटो खूप छान आलेत!
मला नारळाची बर्फी आवडते नेहमी विकतच घ्यावी लागते.
पाककृती आवडली. तोंडाला पाणी सुटले आहे....
मस्त.
नारळाची बर्फी!
पाककृती आवडली
वाह वाह !
आवडेश...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chogada... :- Loveyatriअनेक धन्यवाद सर्वांना __/\__
मस्त