दोसतार - ३५
कोणाला येत नसेल त्याने भौतीक शास्त्रातील न्यूटन चा नियम शिकवा म्हणजे तुम्हाला तो नीट समजेल काय सुषम " सुषम चा आणि भौतीक शास्त्राचा कायमचा युद्धाचा पावित्रा असतो हे आम्हीच काय पण बाइंनाही पण माहीत आहे हे आम्हाला आजच कळले. "आणि तू काय शिकवणार आहेस" " मी सातवीच्या वर्गाला समांतर रेषां शिकवणार आहे" एल्प्याच्या या उत्तरावर आम्हीच काय पण तारकुंडे बाईपण अचानक दप्तरात बेडूक दिसल्यासारख्या चमकल्या.मागील दुवा : http://misalpav.com/node/46021 एल्प्या हे असे काही म्हणेल याची कोणीच कल्पना केली नव्हती. बाइंसारखेच आम्ही सगळेच चमकलो.
मिसळपाव