गंप्या ची वसाहत
गंप्या ची शहराजवळ वडिलोपार्जित शेती होती शहर वाढत गेल्यानेजमीनीच्या किमती वाढल्या होत्या.गंप्याने आपल्या मित्रां सोबत शेतीच्या जागी वसाहत करण्या चे ठरवले.
जमीनी जवळून एक नदि वाहत होती,काठावर बरीच झाडे,हिरवळ होती,जमीनी चा एक भाग खडकाळ, टेकडी सारखा होता.
गंप्या ने त्याच्या ईंजीनियर मित्रा कडून संपूर्ण जमीनी चा नकाशा तयार करवून घेतला व,वेगवेगळ्या आकाराचे प्लॉट पाडले.
आपली वसाहत नाविंन्यपूर्ण असावी म्हणून, प्लॉट फक्त मराठी लोकांनाच त्यांच्या आडणावा प्रमाणे द्यायचे ठरले
भरपूर झाडी गवताळ भागाचे प्लॉट मोरे,साळुंके,कोकीळ,,पारवे गरूड तसेच लांडगे,कोल्हे,हरणे वाघ तर नदि काठचे,मगर,हंस,बग