Skip to main content

नात...

लेखक विवेकग यांनी शनिवार, 08/03/2008 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
जसं अतूट नातं असतं पाऊस आणि छत्रीचं , तसंच काहीसं असावं तुझ्या माझ्या मैत्रीचं..! अंगरख्याच्या आत असतं मुलायम अस्तर जरीचं , तसंच काहीसं असावं तुझ्या माझ्या मैत्रीचं..! जसं हळुवार बंधन असतं श्रावणाशी सरीचं , तसंच काहीसं असावं तुझ्या माझ्या मैत्रीचं..! जसं नातं लाटांचं किना-याशी खात्रीचं , तसंच काहीसं असावं तुझ्या माझ्या मैत्रीचं

प्रेम...

लेखक विवेकग यांनी शनिवार, 08/03/2008 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का? खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का? प्रेमाच्या सुंदर जगात मला दुःख द्यायचे होते का? पहिल्याच भेटीत माझे हृदय मी तुला दिले हृदयातच नव्हे तर मनासुद्धा तुलाच बसविले परंतू खरच प्रेमात मला फ़क्त फ़सविले कधी न रडणार मी, पण मला तू रडविले फ़ुलात मी खेळून होतो काट्यात मला टाकायचे होते का? प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का... माझे तुझ्यावर प्रेम होते, आहे, आणि यापुढेही असणार पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याशिवाय ते कुणावरहि नसणार माझी तर तू झाली नाहिस, पण आता मीही नाही कुणाचा होणार आणि खरच प्रेम करण्याची शिक्षा मला नक्कीच मिळणार फ़क्त एकच प

आठवण...

लेखक विवेकग यांनी शनिवार, 08/03/2008 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन.... हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही.... रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता "एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल सृष्टीमध्ये दोनच जीव...

"मी मराठी"

लेखक विवेकग यांनी शनिवार, 08/03/2008 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
मराठा मोडेल पण वाकणार नाही पेटतील मशाली वीझतील मशाली सुर्य कधीच विझनार नाही प्रयत्न करा किती ही पण हे कधीच घडणार नाही मराठा मोडेल पण वाकणार नाही मराठी मरेल पण शरण आलेल्याना मारणार नाही मराठा मायेने रडेल पण संकाटाना भिवून पळणार नाही आणि हो दुसर्याना बेघर करून घर स्वाताचे भरणार नाही मराठा महाराज्यान पुढे श्वासाची ही किमत धरणार नाही शिवांसाठी वेळ आली तर मरूनही मरणार नाही आसतील लाख मतभेद पण वेळ आल्यावर ते उरणार नाही संपतील सारे पण स्वराज, मराठा कधी ही संपणार नाही..

ताजमहाल कोणी बांधला??

लेखक वडापाव यांनी शनिवार, 08/03/2008 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
असे म्हणतात की आपल्या मेलेल्या पत्नीची म्हणजे मुमताजची भव्य कबर बांधून तिची आठवण म्हणून त्याभोवती 'ताजमहाल' शहाजहानने बांधला. मुमताज ब-हाणपुरात मेली. त्यानंतर सहा महिन्यांनी ताजमहालाचे बांधकाम पूर्ण झाले. एका युरोपियन प्रवाशाने प्रवासवर्णनात 'तेजोमहालाचा' उल्लेख केला होता. हा महाल सध्या ताजमहाल ज्या ठिकाणी अस्तित्वात आहे त्या ठिकाणी होता. पु. ना.

निरोप

लेखक फटू यांनी शनिवार, 08/03/2008 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी मी आणि माझा मित्र निखील, सेकंड शिफ्ट्मध्ये कामावर आलो होतो. रात्रीचे आठ साडे आठ वाजले होते. अगदी निवांतपणे संगणकाची आज्ञावली बनवण्यासाठी नक्कल करणं आणि चिकटवनं (कॉपी आणि पेस्ट हो...) चालू होतं. इतक्यात पुण्याहून वैशालीचा म्हणजेच आमच्या प्रोजेक्ट मॅनेजरचा फोन आला. तिला आमच्या अमेरिकेतील मॅनेजरला निरोप द्यायचा होता. निरोप असा होता की, अमर नाइट शिफ्ट्मध्ये कामावर येण्यासाठी निघाला असताना वाटेत महापेच्या पुलाखाली त्याची मोटारसायकल घसरली आणि तो खाली पडला. त्याच्या रुममेट्ने त्याला दवाखान्यात नेलं आहे पण आज काय तो कामावर येऊ शकणार नाही. (अमर खूप कामाचा माणूस आहे...

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 08/03/2008 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक महिला दिनानिमित्त जगातील आणि खास करून मिसळपाववरील समस्त महिला वर्गाला शुभेच्छा आणि विनम्र अभिवादन.... -- तात्या अभ्यंकर.

(मी माझाच)

लेखक फटू यांनी शनिवार, 08/03/2008 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या प्रेमात पडल्यावर... मी चार ओळी लिहू लागलो होतो तुझा प्रतिसाद कळल्यावर... मात्र मी थोडासा बावरलो होतो तुझी अन् माझी एक अनोखी प्रेमकाहाणी घडावी माझी प्रत्येक सांज तुझ्या बाहुपाशात विरघळावी ओसंडून कधी वाहतो इथे, आनंद तुझ्या आगमनाचा... आसमन्तात सा~या भरून जातो जणू गंध मोग~याचा... धुंदीत तुझ्या शब्दांच्या... मी मलाच हरवून जातो... मिसळून नजरेत नजर तुझ्या, मी साता समुद्रापार पाहतो...

आंतरराष्ट्रीय महिला दिन

लेखक शरुबाबा यांनी शनिवार, 08/03/2008 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक महिला दिनानिमित्त मिसळपाववरिल नामवंत महिला सभासदाचे हाद्रिक अभिनदन शरुबाबा

मी माझाच

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 08/03/2008 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग वर लिहीताना.... मी माझ्याच प्रेमात पडलो लोकांच्या कॉमेंट्स वाचल्यावर.... ताडकन उडालो अशी चारोळी एक माझ्या हातुन घडावी वाचताना हासून त्यांची बत्तिशी पडावी तिथे मग सांडतो फेस अक्षरांचा....... पेला हिंदळकतो तुझ्या स्वरांचा कैफात स्म्रुतिंच्या ....मी मग स्वार होतो... तुला घेउनी सवे..साता समुद्रापार होतो.... मि पा करनो...... जमले तर या तीन चारोळ्यांची उत्तरे...चारोळीतच द्या... आपला... चारोळी चरणारा विजुभाऊ