Skip to main content

मराठी माणूस (शिळ्या कढीला ऊत!)

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 17/03/2008 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी माणूस `मराठी माणूस', `मराठीची अस्मिता' असे शब्द आजकाल हरेक मराठी माणसाच्या तोंडावर आहेत. मराठीच्या भवितव्याची चिंता तर राज्यकर्त्यांपासून सामान्य मराठी माणसाला छळते आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अमेरिकेत मराठी जपण्यासाठी ५० लाखांचे (अनु)दानही दिले. मराठी जपण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळा हव्यात, इ़ग्रजीचे आक्रमण थोपवावे, वगैरे चिंताग्रस्त विचारही उमटत असतात. पण मराठी माणसाचं पहिलं लक्षण कोणतं? घरात एक मूल जन्माला आलं की थोरामोठ्यांच्या गर्दीनं भरलेलं घर खऱ्या अर्थानं भरून जातं.. प्रत्येक घरात मुलाच्या आगमनाचा आनंद अवर्णनीयच असतो...

(वाट)

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 17/03/2008 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा सारंग यांची सुरेख कविता वाट सांज किंचित किर्र काळोखात जाता कोण घाली या मनाला साद आता? दूर गुत्यातून येते हाक आता पावले जाती कुणाच्या मागुनी ही? की सुरांचा माग घेती जागुनी ही? वाजते हे काय या रंध्रात आता? पाय ही पडती जरा वेगात आता चाललेली आत ही उन्मत्त गाणी! गात असते सावळी ठेक्यात राणी! त्या तिच्या त्या जीवघेण्या हालचाली! त्या नशेने भरून जाते सर्व खोली भास-सत्याची अनोखी पुसट रेषा जाणुनी घ्यावी अशी संकेतभाषा ती हवीशी वाटते अंधारबोली अन मनाशी जागते तुषार्त ओली सांज आता पूर्ण अंधारात गेली एकट्याने चालण्याची वेळ झाली शुद

मदतीचे आवाहन / कळकळीची विनन्ती

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 17/03/2008 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
मी सध्ध्या छत्रपती शिवाजी महाराजान्ची माणसे यावर क्रमशः लिहितो आहे - यातील "बाजी पासलकर" लिहून तयार आहे ३० पानी, मला ते छापण्यासाठी "प्रायोजक" हवा आहे, दुसरे पुस्तक " कान्होजी जेधे" ८५% लिहून झाले आहे.तसेच "झन्झावात" (सम्भाजी महाराजान्च्या जीवनावरील ऐतिहासिक कादम्बरी) साठी पण प्रायोजक हवा आहे मुद्रकासह , यावर कुणी काही करु शकेल काय , तर करावे आणि मल कळवावे ही विनन्ती. आपला विनम्र, उदय सप्रे, ठाणे

निसर्गाची किमया

लेखक धनाधीश यांनी रविवार, 16/03/2008 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
owl!!!! असे डोळे इंद्राकडेही नसतील. waah!! popat बघत राहावंसं वाटतं. kaay garudin aahe!! आपण प्रत्यक्षात तेथे असत

विडंबन - तोच नौरोबा घरात, स्थूल आणि स्वस्थ ही

लेखक अविनाश ओगले यांनी रविवार, 16/03/2008 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या प्रेरणा - १. शांता शेळके यांची कविता तोच चंद्रमा नभात २. बॅंकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले आमचे काही नशीबवान सहकारी ३. त्याच सुमारास कर्नाटक सरकारने एक्साइज ड्यूटी कमी करुन मद्य स्वस्त केल्याची आनंद वार्ता (हुश्श......

बसंतचं लग्न - बारावा भाग!

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 16/03/2008 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II
राम राम मंडळी, आज बर्‍याच दिवसांनी बसंतच्या लग्नाचा हा बारावा भाग लिहिण्याचा योग आला आहे. बसंतच्या लग्नाच्या पहिल्या अकरा भागांना मनोगताने प्रसिद्धी दिली होती त्याबद्दल मी मनोगत प्रशासनाचा अत्यंत ऋणी आहे. मनोगतावर ही मालिका लोकांना खूप आवडली होती असे आठवते! असो, आज हे सर्व भाग इच्छुकांना आमच्या ब्लॉगवर वाचायला मिळतील.

चांदण्यात रात्र रात्र...

लेखक सृष्टीलावण्या यांनी रविवार, 16/03/2008 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
चॅलेंज खेळ मस्तच. योग्यवेळी चॅलेंज म्हणायचे, योग्यवेळी पास म्हणायचे आणि निरागस चेहरा ठेऊन बिनचूक खोटी पाने घुसडायची. तसे आम्ही बदाम ७, गुलामचोर, ५-३-२, रमी, ७-८, छब्बु, ३०४, लॅडिस सुद्धा खेळतो. पण खरी मजा मेंढीकोट आणि कॅनवेस्टा खेळताना येते ती. एका पावसाळ्यात गाड्या बंद पडल्याने २५-३० जण आमच्याकडे अडकली होती. २ रात्रंदिवस मेंढीकोट. सोबत डबेभरून चिवडा आणि चकल्या. आजही आम्ही कोकणात गेलो की चांदण्यात रात्र रात्र पत्ते खेळतो. १५-१६ जण, ३ कॅट घेऊन मेंढीकोट आणि जर तरुण पिढीतील खेळाडू जास्त असतील तर कॅनवेस्टा.