बोंबील आख्यान !!!
पुणेरी विनंती:
"मासे तुमचं अन्न असेल" किंवा "मासे खाण्याविषयी वाचायला हरकत नसेल" तरच कृपया हे वाचावे.
-- आज्ञेवरून !!!
---------------------------------------------------------------------
झर्र…झर्र…झर्र…झर्र…
ऑफीसमधे काम करताना खिशातला मोबाईल फोन थरथर करून थांबला. मनात म्हणलं समस (SMS) दिसतोय. फोन पाहिला तर दीपाचा समस होता "I got bombeel !" कामाच्या गडबडीत त्या वाक्याचा अर्थ समजायला १-२ मिनिटे लागली. मग एकदम हजार tube lights पेटल्यासारखा डोक्यात प्रकाश पडला. सगळ्या लिंक्स लागल्या.
मिसळपाव