मराठी कविता उत्खनन मंडळातर्फे जनहितार्थ जारी:
सकाळची वेळ होती.कुणीतरी दाराखालच्या फटीतून एक पाम्फलेट सरकवले..पहाटसुलभ औत्सुक्य आणि लगबगीपोटी , मी सदर पाम्फलेट लगोलग वाचून संपविले..सदर पाम्फलेटात काही महत्वाची माहिती अहे असे जाणून समग्र मिपास्थांच्या सेवेशी चिकटवीत आहे ..
आपला ( बहुत जनांसि अप्रियू ,)
दंभकुठार
***********************************
मराठी कविता उत्खनन मंडळातर्फे जनहितार्थ जारी:
मधुमेहापासून आपले रक्षण करण्याची सदिच्छा बाळगणारया वाचक / कवींनी खालील कवींच्या कवितांपासून सावध रहावे..तीव्र स्वदुपाकी स्वरूपाच्या या कवितांच्या वाचन / श्रवणाने रक्तातील साखरेची पातळी धोकादायक स्तर गाठू शकेल अशी शक्यता आमच्या
मिसळपाव