कहानी पूरी फिल्मी हैं!
फेसबुकवर सिनेमागली नावाचा एक ग्रुप आम्ही चालवतो. त्यावर नुकतीच कहानी पूरी फिल्मी हैं ह्या नावाची स्पर्धा घेतली..
त्यानिमित्ताने लिहिलेलं..
#CinemaGully
#कहानी_पूरी_फिल्मी_हैं
"राजहंसाचे चालणे जगी झालेया शहाणे,
म्हणून काय कोणी चालूच नये की काय!"
ह्याच चालीवर आम्ही म्हणतो,
'राज अन राहूलचे तराने, ऐकले कितीदा जगाने!
म्हणून आमचे गाऱ्हाणे, ऐकूच नये की काय!
परमेश्वराने अफाट न्यूनगंड, अमाप वेंधळेपणा आणि अनंत निर्लज्जपणा देऊन जे फार कमी नमूने पृथ्वीवर पाठवले त्यापैकी आम्ही एक! आम्ही नव्हतो राजसारखे स्मार्ट, प्रेमसारखे लोभस अन राहूलसारखे आगाऊ!
मिसळपाव