संता आणी बंता
सरदारजींवरचे आपण नेहमी विनोद ऐकतो इतरांना सांगतो. त्यात ही संता आणी बंता ही आपली आवडती पात्रे.
त्यांचा एक विनोद गाण्यातुन सांगण्याचा एक प्रयत्न. कसा वाटला हा प्रयोग ते अवश्य सांगा.
आमची प्रेरणा - सध्या माझ्या १ वर्षाच्या मुलीचे अतीशय आवडते बालगीत
ससा हो ससा जसा कापुस जसा त्याने कासवाशी पैज लाविली !
वेगे वेगे जाऊ नी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे अपुली !!
मिसळपाव