गुगल क्रोम
आज (म्हणजे मंगळवारी २ सप्टेंबरला) गुगलने स्वतःचा इंटरनेट ब्राउजर १०० देशातील लोकांसाठी खुला केला. त्याचे नाव आहे गुगल क्रोम.
आज संध्याकाळीच तो घरच्या संगणकावर वापरून पाहीला. फायर फॉक्स आणि इंटरनेट एक्स्प्लोररमधील बर्याच गोष्टी एकत्रीत केल्यात असे वरकरणी वाटले. अर्थात हे त्यांचे बेटा व्हर्जन आहे. काही साध्या साध्या सुविधा म्हणजे आपण कुठलेही पान उ.दा. मिपा, शॉर्टकट म्हणून क्विक लाँच मधे, डेस्कटॉपवर ठेवू शकतो.

मिसळपाव
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय )