Skip to main content

जाग्रुती यात्रा

लेखक टवाळचिखलू यांनी गुरुवार, 13/11/2008 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना नमस्कार, तुमच्यापैकी किती लोकांनी जाग्रुती यात्रेबद्दल ऐकले आहे ते माहीत नाही, पण जाग्रुती यात्रा हा खुपच छान उपक्रम शशांक मणी नावाच्या सद्ग्रुहस्थाने जाग्रुती या हिंदी चित्रपटापासुन प्रेरणा घेउन १९९७ ला हाती घेतला. या वर्षी ही यात्रा दिनांक २४ डिसे. रोजी मुंबई हुन सुरु होईल. ईच्छुकांनी सामील व्हा. अधिक माहीतीसाठी : http://www.jagritiyatra.com/index.php या संकेतस्थळाला भेट द्या. उपक्रम कसा वाटला हे ही कळवा आपला टवाळचिखलू

अपेक्षा आणि अपेक्षाभंग

लेखक मिसंदीप यांनी गुरुवार, 13/11/2008 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
अपेक्षा.. मनाची एक विविध पैलु असणारी भावना. हि अपेक्षा वेवेगळ्या प्रकारची असु शकते. उदा.

`स्टार माझा`वर `ब्लॉग माझा'

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 13/11/2008 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, `स्टार माझा'नं घेतलेल्या `ब्लॉग' स्पर्धेत आपल्या काही सदस्यांसह अन्य काही जणांना बक्षीसं मिळाली. पुरस्कार प्रदान कार्यक्रम गेल्या सोमवारी मुंबईत झाला. गेल्या शनिवारी हा कार्यक्रम `स्टार माझा'वरून प्रसारितही झाला. ज्यांना तो पाहायला मिळाला नाही, त्यांच्यासाठी उद्या, शुक्रवार १४ नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता तो पुन्हा पाहण्याची संधी आहे. नक्की बघा! हा कार्यक्रम `स्टार माझा`च्या साईटवर मुखप्रुष्ठावरील आयपी टीव्हीवरही त्याच वेळी ऑनलाइन पाहता येईल.

माझा काऊ.. :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 13/11/2008 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा.. माझी माऊ :) माऊवरून प्रेरणा घेऊन आम्हीही एक काऊ पाळला आहे त्याची चित्रे इथे टाकत आहोत... काय? एकदम स्मार्ट दिसतो की नाही आमचा काऊ? :) तर सादर करत आहोत आमचा काऊ. आज आमचा काऊ तुमच्याशी थोडा संवादही साधणार आहे! :) १) मी आहे तात्याचा काऊ! त्याच्यासारखाच अंमळ वेडझवा! :) २) साला, हा मराठी माणूस आंतरजालावरही जास्त करून भांडतांनच दिसतो!

निरगाठी...

लेखक नीधप यांनी गुरुवार, 13/11/2008 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
तिने ठरवलंच होतं अंगाखांद्यावर खेळणारा झुरमुर अनुभवांचा गुंताडा, एकदा सोडवायचाच... ती मनाशीच घाबरली. अनुभव दुखावतील वितळून जातील ना.. तसं आवडत होतंच तिलाही अनुभवांच्या झुरमुरीत हरवून जाणं हरवतानाच तिला भान आलं गाठ घट्ट बसत चाललीये. ती थरकापली.. शेवटी काही निरगाठी कापून काढाव्या लागल्या जगण्यापासून.. झुरमुर अनुभव आठवणी झाले. निरगाठींचे चरे मात्र देहामनावर उरले... -नी http://saaneedhapa.googlepages.com/home
Taxonomy upgrade extras

देशद्रोही

लेखक नि३ यांनी गुरुवार, 13/11/2008 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार ..भोजपुरी नट कमाल खान याचा देशद्रोही या चित्रपटावर महाराष्ट्रा सरकार ने २ महीन्यांकरीता बंदी आणली आहे. मुंबई च्या सिनीयर पोलीस ऑफीसर्स नी त्यांच्याकरीता खास आयोजीत केलेल्या शो मधे हा चित्रपट बघुन त्यांचा रिपोर्ट महाराष्ट्र सरकारला पाठवीला होता . त्या रिपोर्ट नुसार जर सध्याच्या परीस्थीतीत जर हा चित्रपट रिलीज झाला तर कायदा आणी सुव्यवस्थे ची पुर्णपणे वाट लागणार. तिकडे ह्या चित्रपटावरील बंदीमुळे प्रोड्युसर आणी नट कमाल खान ह्याने कोर्टाकडे धाव घेतली आहे.

problem

लेखक टारझन यांनी गुरुवार, 13/11/2008 01:26 या दिवशी प्रकाशित केले.
Hello All , Since MIPA has recovered from Danial of Service attack , I am not able to access the site smoothly. Its like there is a session of 30 seconds , I cant open a page, I can keep accessing for 30 seconds. After that, If I send the request to the host, It just get lost, and I see a blank page , again If I try after 3 to 5 minutes I can see the page. Again in 30 seconds I dont get response. I am not able to give any reply properly. I thought Is the problem for my region only ? Coz I faced same problem from Office as well as from my hotel where as my service providers are different.