नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार ..भोजपुरी नट कमाल खान याचा देशद्रोही या चित्रपटावर महाराष्ट्रा सरकार ने २ महीन्यांकरीता बंदी आणली आहे.
मुंबई च्या सिनीयर पोलीस ऑफीसर्स नी त्यांच्याकरीता खास आयोजीत केलेल्या शो मधे हा चित्रपट बघुन त्यांचा रिपोर्ट महाराष्ट्र सरकारला पाठवीला होता . त्या रिपोर्ट नुसार जर सध्याच्या परीस्थीतीत जर हा चित्रपट रिलीज झाला तर कायदा आणी सुव्यवस्थे ची पुर्णपणे वाट लागणार.
तिकडे ह्या चित्रपटावरील बंदीमुळे प्रोड्युसर आणी नट कमाल खान ह्याने कोर्टाकडे धाव घेतली आहे.
वाचने
2301
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयचा घो त्या कमाल खान च्या
छान झाले....
आपला सोपा
येक लंबर....
In reply to आपला सोपा by शैलेन्द्र
कमाल झाली... कमाल खान ची....
आचरटपणा . . .