भटकंती - हरिहरेश्वर (१)
यंदाच्या पावसाळ्यात हरिहरेश्वरला जाण्याचा योग आला होता.अगदी अचानकपणे एका शनिवारी आपण हरिहरेश्वरला जाऊया असं ठरलं.मग फटाफट सगळ्या गरजेच्या वस्तु प्रामुख्यानं कॅमेरा घेऊन आम्ही भटकंतीला निघालो. जाताना ताम्हिणी घाटातुन जायचं होतं.
ताम्हिणी घाटातच पावसाळ्यातलं सौंदर्य तर अप्रतिम असतं.तसं हरिहरेश्वर पुण्यापासुन १३०कि. मी आहे. मुंबईहुन साधारण २२० कि. मी आहे हरिहरेश्वर. रेल्वेनी जायचं असल्यास कोकण रेल्वेनी माणगावला उतरुन मग एस. टी बस घेऊन पुढे हरिहरेश्वरला जाता येतं.
मिसळपाव
* १०-१५ काळ्या मिर्या
* २ दालचिनी (१")
* ६-८ लवंगा
* १ चमचा हळद
* २ चमचे तिखट
* २ चमचे धने-जिरे पुड
* ४ चमचे सांबार मसाला (माझी एक तामिळ सहकारी हा घरगुती मसाला कोइंबतुर येथुन आणते)
* ४-५ सुक्या लाल मिरच्या