नाडी ग्रंथांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन शंका उपस्थित करणाऱ्यांचे समाधान
सुप्रिया आणि नाडी ग्रंथांविषयी उत्सुकता असणाऱ्यांसाठी,
आपण नाड़ीभविष्य पाहिलेत आणि विषय काढलात म्हणून या बाबत लिहितो.
आपल्याला सारख्या अनेकांना संशय येतो की आपणाकडून माहिती काढून तीच आपणाला प्राचीन ताडपट्टीतून सांगत असल्याचा बहाणा करण्यात येतो. हा आक्षेप नेहमीच घेतला जातो. त्यावर उत्तरही अनेकदा दिले गेले आहे. तरीही पुन्हा देतो. या आक्षेपामधेच त्याचे उत्तर लपलेले आहे. ते असे की -
आपणाकडून विविध मार्गांनी माहिती काढून तीच माहिती नाडी शास्त्री आपणाला सांगतो.
मिसळपाव
२.
३.
४.
५.