पांडवकडा अन् आम्ही..
माझे मिपावरचे पहिलेच लिखाण आहे. चुका सांगाव्यात सुधारणा सुचवाव्यात. पहिलावाहिला प्रयत्न आहे सांभाळुन घ्या :)
कालच लोकसत्तेत "नायगरा फॉल्समधुन सुटका" ही लघुकथा वाचली आणि पांडवकड्यावर आलेल्या भयानक प्रसंगाची आठवण झाली.
चार वर्षापुर्वीची गोष्ट आहे. पावसाळ्यात कुठेतरी भटकंतीला जायचं हा आमचा मित्रमंडळीचा ठरलेला कार्यक्रम. माथेरान, लोणावळा अशी ठिकाण करुन कटांळा आला होता. वॉटरफॉलला जायचं हे नक्की ठरलेलं. त्यामुळे लोणावळ्याच्या किंवा खडवलीच्या कुठल्यातरी वॉटरफॉलला जाऊ असा वाद चालला असता एकाने खारघरच्या पांडवकड्याचे नाव सुचवले. आमच्यापैकी तिथे कुणी गेलं नव्हतं.
मिसळपाव
काचेचं फुलपाखरु करण्याचा प्रयत्न आहे.
जमलय का?
सुचनांचे स्वागत आहे.