भुते
भुते
**भुता बद्दल आपणास काय माहिति आहे का?
**भुताचे पाय उलटे असतात का?
**उदमांजर नावाच भुत लहान मुलांना पळवुन नेते का?
**भुतांचे फोटो काढले गेले आहेत ते खरे आहे का?..आपणा पैकी कुणी पाहिले आहे का??[भुत किंवा फोटो}
**हडळ/ डाखीण दिसायला खुप सुंदर असते असे म्हणतात..आपणास काहि अनुभव आहे का?
**आसरा, इर, वीर, पिशाच्च, खवीस, वेताळ, गिरा, सटवाई, जखाई, जखीण, कैदाशीण, ड्रॅक्युला, ब्रह्मसमंध, चकवा..डेमन,भानामति..मुंज्या भुत्या..या व्यतिरिकत आपणास आणखि भुते माहित आहे का????
**एखादि स्री जर बाळंत पणात गेली तर तिचे भुत होते व त्याला कैदाशिण असे म्हटले जाते..हि कैदाशिणीला लहान मुले आवडतात...या बद्दल जाणकार
मिसळपाव