वृत्तपत्रातील अग्रलेखाबाबत काही निरिक्षणे.
वृत्तपत्रात दररोज प्रसिध्द होणार्या अग्रलेखाबाबत काही निरीक्षणे मिपावर लिहीत आहे. याला आपण छोटासा सर्वेक्षण अहवालही म्हणू शकता.
वृत्तपत्रातील अग्रलेख म्हणजे त्या त्या वृत्तपत्राच्या संपादकाने होऊन गेलेल्या बातमीवर अथवा होणार्या घडामोडींवर(निवडणूक,निवडणूकीचे निकाल,साहीत्य संमेलने,इ) केलेले परखड भाष्य. अनेक नवे जुने संदर्भ अग्रलेखात सामाविष्ठ असतात.
मिसळपाव