अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी कैरो येथील मुस्लिम जनतेला उद्देशून केलेल्या भाषणाचा संक्षिप्त परिचय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी कैरो येथील मुस्लिम जनतेला उद्देशून केलेल्या भाषणाचा संक्षिप्त परिचय
हा लेख या आधी कुठेही प्रकाशित झलेला नाहीं. सर्वप्रथम मिसळपाववर प्रसिद्ध करताना मला हर्ष होत आहे.
महत्वाचे: या भाषणातील (बहुतेक) सर्व मतें ओबामांची आहेत.
यजमान इजिप्तच्या जनतेचे आभार मानीत, आम अमेरिकन जनतेच्या व खास करून अमेरिकन मुस्लिम जनतेच्या जागतिक शांतीसाठीच्या सदिच्छांचा उल्लेख करीत व "अस्सलाम आलेकुम" असं खास इस्लामी थाटाचं अभिवादन करीत व टाळ्यांच्या कडकडाटात ओबामा कैरो विश्वविद्यालयाच्या सभागारात प्रवेश करते झाले.
ओबामांची एक खासियत आहे. ते कधीच तिरकस बोलत नाहींत.
जॉनी मेरा नाम...
उजवीकडला लहान चणीचा जॉनी .(१९५/२००)
डावीकडला पहीला . सुजीत (सरंक्षण दलाचे आरक्षण असूनही ओपन कॅटेगरीत येऊन दाखवीन अशी मला खात्री दिली होती (१८०/२००)
त्याच्या शेजारी . एलन (एका मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा. अभियांत्रीकी आणि वैद्यकीय दोन्ही शाखेत प्रवेश नक्की.स्वनियंत्रण, संयम - एक प्रस्ताव
नमस्कार,
सर्वप्रथम हा प्रस्ताव - चर्चा म्हणून तसेच व्यावहारीक आचरण म्हणून मी नेहमीप्रमाणेच केवळ एक मिपासदस्य म्हणून मांडत आहे. त्याचा संबंध जरी माझ्यासकट सर्वांनी जनात आणि मनात कसे वागावे याच्याशी मुख्यत्वे मर्यादीत असला तरी मिपा संबंधात संपादकांचे विशिष्ठ धागे संपादन करताना धोरण काय असावे या संदर्भात देखील आहे.
हा वेगळा काथ्याकुटाचा धागा सुचण्याचे तात्कालीक कारण जरी हिमानी सावरकरांचे पत्र असले तरी तशा अनेक चर्चा येथे चालू असतात. या संदर्भात प्रथम मला सांगायचे आहे की हिमानी सावरकरांचे पत्र आणि विचार मला अजिबात पटले नाहीत आणि मान्य देखील नाहीत.
अननसाचा शिरा

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ८
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.
पिंपळपान.....
सप्रेम नमस्कार !
सकाळी एक छान ईमेल आले , त्यात एक सुंदरसे पिंपळपान होते, ते पाहून सहज काहीतरी(च ?) सुचले ते खरडले आहे.बघा आवडते का .....
पिंपळपान.....
तारुण्याचे पिंपळपान
त्यावर लिहुनी प्रीतीगान
अर्पण करते तुला मुकुंदा,
देशील का रे हृदयी स्थान?
शीतल वारा अन् जलधारा
अशा झोंबती कांतीला,
कवेत घेवून मला सख्या रे
विसावू दे बाहूवर मान !
विरह तुझा मज मुळी खपेना
तुजविण पळभरही करमेना ,
भरकटते मी तुला शोधण्या
मनी मानसी तुझेच ध्यान !
मत्सर वाटे वेणूचा त्या
अधरांवर तव विराजमान
सांग मला तू , मदनमोहना,
कशी सावरू?
Taxonomy upgrade extras
एकलव्य
एकलव्य मध्यम बांध्याचा, हसतमुख आणि उत्साही तरुण होता. तो बुद्धिमान होताच, पण त्याचबरोबर, इतरांशीही मैत्रीचे, स्नेहाचे संबंध असायला हवेत असं त्याला वाटत असे. १९९२मध्ये मुंबईच्या ’जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स’ मधून त्याने आर्किटेक्ट्ची पदवी संपादन केली होती. सात वर्षापासून तो ’पॅरेडाइज कन्स्ट्रक्शन कंपनी’त चीफ आर्किटेक्टच्या पदावर काम करत होता. तो मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे इथपर्यंत पोचेपर्यंत त्याला खूप संघर्ष करावा लागला होता. आपल्या योग्यतेच्या बळावर त्याने आपल्या कंपनीत विशेष स्थान निर्माण केले होते. आपले वरिष्ठ मिस्टर द्रोणनाथनना संतुष्ट ठेवण्यासाठी तो नेहमी प्रयत्नशील असे.
प्रोफेसरांचा लेख आणि माझी लेट प्रतिक्रिया
"जेणूं काम तेणूंच थाय
बीजा करे तो गोता खाय"
(मंडळी,हे आमचे नेहमीचे प्रो.देसाई नव्हेत.)
मला आठवतं तो १९४० चा काळ होता मी सात वर्षाचा होतो.
त्या दिवसात मराठीत बिगरी,पहिली,दुसरी, तिसरी आणि चौथी झाल्यावर, इंग्रजी १ली ते ७वी म्हणजे मॅट्रिकची परिक्षा म्हणजेच आता १२वीतून कॉलेजात जातो तसं होतं.
मिसळपाव