यंदाच्या पावसाळ्यात मुंबई महापालीका सज्ज
खास मिपाकर वाचकांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या कार्याबाबत माहीती.अधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा
मुंबई देशाची आर्थिक राजधानी.लोकसंख्या १ कोटी २२६० एवढी प्रचंड .लोकसंख्येच्या बाबतीत जगातील पाचव्या क्रमांकाचे शहर.शहरात तसेच उपनगरात अनेक लोक झोपडपट्या,चाळी यांतून दाटीवाटीने राहतात.
मिसळपाव