गुडबाय रजनीकांत हॅलो आर्दी रिझाल!
रजनीकांत आपल्या सिग्रेट हाताळायच्या गिर्रेबाज इश्टाइलसाठी फेमस आहे. खाली दुव्यात एका इंडोनेशीयन बालकाचे सिगारेट हाताळणे बघा, मला तरी वाटते रजनीकांत आता सुखाने डोळे मिटू शकेल. खालचा व्हिडिओ पहा उत्तर मिळेल. अर्थात काही प्रश्न उभे रहातील त्याची जबाबदारी स्वीकारली जाणार नाही.
दुवा डेंजर आहे मानसिक वय १८ वरच्या व अती काळजी न करण्यार्या व्यक्तिनेच पहावे.
मिसळपाव