Skip to main content

प्लस व्हॅलीमधे... धो-धो पावसात...

लेखक विमुक्त यांनी सोमवार, 02/08/2010 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्लस व्हॅलीमधे उन्हाळ्यात गेलो होतो तेव्हाच ठरवलं होतं की आता पावसात इथे यायचं... एखादं चित्र काढताना चित्रकार आधी आराखडा तयार करतो आणि मग त्यात रंग भरतो... उन्हाळ्यातल्या प्लस व्हॅलीमधे आज एका महान कलाकाराने खूप सुंदर रंग भरले होते... धो-धो पाऊस होता... कड्यावरुन धबधबे सोडले होते... जागोजागी पाण्याचे ओढे खळाळत होते... दरीमधे धुकं अडकलं होतं... धरणीतून गवताचे कोवळे कोंब उगवले होते... जंगलातून सुभग पक्षी सुरात गात होते... सगळ्या सृष्टीत चैतन्य जाणवत होतं... तेरड्याच्या एखाद्याच फुलाला हे सगळं बघण्याची घाई झाली होती... कोवळ्या गवतातून मान वर करुन ते एकटचं हे सगळं अनुभवत होतं...

नळदुर्ग (उस्मानाबाद)

लेखक किश्या यांनी सोमवार, 02/08/2010 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
मि ह्या प्रचि खुप दिवसांनपुर्वी काठलेल्या आहेत, पण मला मा.बो. वर फोटो अपलोड करता येत नव्हते. पण आता काहि अडचन नाहि. मी एकदा कंपनीच्या कामासाठी नळदुर्ग ला गेलो होतो. त्या वेळेस वेळ होता म्हनुन हा किल्ला पाहन्यात आला. त्या वेळेस मला पोलिसांनी फार परेशान केल होत. (मी एकटाच होतो, म्हणुन त्यांना अस वाटलं कि मि कील्ला पाडतो कि कायं?

लाल भोपळ्याचा हलवा

लेखक शरयुप्रितम२०१० यांनी सोमवार, 02/08/2010 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य:- किसलेला लाल भोपळा २ वाट्या साखर १ वाटी दूध, गरजेनुसार बदामाचे काप कृती:- प्रथम भोपळ्याचा किस छान तुपावर भाजून घ्यावा. थोडा रंग बदलल्या वर तयार हळूहळू दूध घालाव. दूध आटत आल कि त्त्यात आवडीनुसार साखर टाकावी....थोडा गार झाल कि वरून बदामाचे काप घालावे....

रावणि भात

लेखक रश्मि दाते यांनी सोमवार, 02/08/2010 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः २ वाट्या तान्दुळ १ कच्चि कैरि किसुन १/२ नारळ किसुन ४ चम्चे मोहोरि मिट आणि साख्रर चाविनुसार फोड्णि करिता जीरे,मोहोरि,हिन्ग प्रतेकि १ चमचा,गोड लिम्ब आणि तेल १/४ वाटि भात मोकळा शिजौन घ्यावा,४ चम्चे मोह्ररि थोडे पाणि घालुन वाटुन घ्यावि,भात थोडा गार झाल्यावर त्यात मोहोरि,मिथ्,साख्रर्,नारळ्,कैरि घालुन नीट काल्वुन घ्यवे वरुन फोड्णि घालावि. टिपः १ तास भर आधि करुन मग खावा,जास्त चान्गला लागतो १लाच प्रयत्न आहे गोड मानुन घ्या

एक अनुभव...

लेखक अनिल २७ यांनी सोमवार, 02/08/2010 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
एक अनुभव... माझ्या बहीणीच्या एक मैत्रीणीची या वर्षी MBA साठी पुण्यातील एका प्रथितयश कॉलेजमधे निवड झाली. त्या कॉलेजमधे पुढील admission process साठी ती गेली असता तिथे तिला फी ७२०००/- सांगितली गेली, त्यानुसार दुसर्‍या दिवशी ती फी भरण्यास गेली असता तिला अचानक ७४०००/- भरावे लागतील असे कॉलेजने सांगितले.. तिने त्यावेळेस सोबत ७२०००/- आहेत असे सांगितले तेंव्हा कॉलेजने ऊरलेले २०००/- नंतर येऊन जमा करा असे म्हटले.. त्यानुसार तिने ७२०००/- त्याचदिवशी भरले, पण तिला पोचपावती फक्त ६७०००/- ची देण्यात आली.

“ म्याच फिक्सिंग “

लेखक निरन्जन वहालेकर यांनी सोमवार, 02/08/2010 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
“ म्याच फिक्सिंग “ अजय होतो आजवर हार नव्हती पाहिली, पाहिली ती बारबार इष्कात तुझिया पाहिली. विजयांत स्वजनांच्या अश्रू ढाळू ते आम्ही नव्हे, हर्ष विजयाचा तुझा हिराऊ तेहि आम्ही नव्हे. जिंकण्याचा आनन्द तुजला पराजित आम्ही ऎसे नसे, पाहण्या सदैव विजयी तुला “म्याच फिक्सिंग “ अमुचेच असे.. निरंजन वहाळेकर
काव्यरस

' ती '

लेखक दिलीपकुमार यांनी सोमवार, 02/08/2010 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यासोबत फिरताना बघ , मला किती छान वाटत॑. एवढ मोठ असुन सुदधा , जग किती लहान वाटत॑. फिरताना जेव्हा तुझा हात , माझ्या हातात येतो. या छोट्या भावविश्वाचा, मी मग राजा होतो. राजाकडे सर्व काही आहे, पण राणीची उणीव भासते. अन " ती " मात्र खुशाल , वेडावत तो॑ड भरुन हसते

चित्तथरारक सत्यकथा !!!

लेखक गौरीदिल्ली यांनी सोमवार, 02/08/2010 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
कशी कुठून सुरुवात करावी काही कळत नाही. एक सत्यकथा मांडून सगळ्यांना सावध करायचा फक्त हाच हेतू... ठिकाण :- दिल्ली ... दुबई तारीख :- नक्की माहीत नाही . असेल जानेवारी महिना माझ्या मैत्रिणीच्या नात्यातली गोष्ट .. तिच्या नातातल्या एका भावाचे( नाव समीर देऊ) लग्न झाले जानेवारी मध्ये आणि नवविवाहितं जोडपे हनीमूनला गेले दुबईला. तिथे एका नामवंत हॉटेलात बुकिंग करून आजूबाजुची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यात काही दिवस भुर्रकन उडून गेले.