द स्टोरी ऑफ द वीपींग कॅमल
द स्टोरी ऑफ द वीपींग कॅमल
मंगोलियात घडणारी ही कथा आपल्याला एका वेगळ्याच वातावरणात घेऊन जाते.
द स्टोरी ऑफ अ वीपींग कॅमल ही एक माणुस आणि प्राणी यांच्या संबंधांचे नितांत सुंदर चित्रण असलेली कथा आहे.
भटक्या लमाणांचा एक तांडा उंटांचा सांभाळ करत फिरत असतो. सांडणींच्या विणीचा हंगाम होऊन त्यांना आता पिले होणार असतात. एक नवीनच आई होऊ घातलेली सांडणी पिलाला जन्म देत असते. पण दुर्दैवाने हा बाळंत होण्याचा काळ दोन दिवस सुरु राहतो. पिलू होते, पण वेदनेतून गेलेली ही पहिलटकरिण सांडणी पिलू स्विकारायला नकार देते. दूध देत नाही. काफिल्यातली एक बाई जी सून आणि आई ही आहे, पिलाची काळजी घेऊ लागते.
मिसळपाव