"तिरंगा फडकवलात तर जबाबदारी तुमची"
आत्ता ई-सकाळमधे बातमी वाचली.
जम्मू - " प्रजासत्ताक दिनाला राजधानी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावलात तर काश्मीर खोऱ्यातील कोणत्याही अप्रिय घटनेची जबाबदारी तुमच्यावर राहिल,'' असा इशारा देत जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज भारतीय जनता पक्षाला श्रीनगरमध्ये ध्वजवंदन न करण्याची सूचना केली आहे. प्रदीर्घ अशांततेनंतर काश्मीर खोऱ्यात निर्माण झालेली शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोपदेखील ओमर यांनी केला.
मिसळपाव
आपल्या भारतरत्न लतादीदी यांनी twitter वर प्रकाशित केलेला फोटो ! (मी संग्रही केला)
लतादीदी व आशा ताई एका मंगलक्षणी फुगडी खेळत असता !!
मिपाकरांकरिता खास!!!@!!!!
हि भेंडी ची भाजी म्हणजे आमच्या आई ची 'स्पेशल' कॅटेगरी मधला पदार्थ. नेहमी ची भेंडी ची भाजी म्हणजे नुसतीच भेंडी परतून केलेली, स्पेशल भाजी म्हणजे - कांदा, टोमाटो, आलं आणि लांबट चिरलेली भेंडी. हि भाजी आईच्या खूप खूप मागे लागून मिळायची. आमची आई म्हणजे (अजून पण) केक, लाडू, बटाट्या चा कीस, साबुदाण्याचा चिवडा, करंजी इत्यादी पदार्थ आम्ही खूप हट्ट केला कि मगच करायची. आणि ते आम्ही म्हणायचो तेव्हा हमखास न करता अचानक कधी तरी करून आम्हाला सरप्राईज करायची.