ऑफलाईन मराठी टायपिंग कसे करावे?
संदर्भ: उपाशी बोका यांचा धागा: http://misalpav.com/node/49825
ऑफलाईन मराठी टायपींगसाठी अनेक पद्धती आहेत. उपाशी बोकाने वर सांगितल्याप्रमाणे मिसळपावसारखी "गमभन"ची सवय असेल तर मराठी लिहिणे खूपच कठीण आहे आणि पटपट लिहिणे तर जवळपास अशक्य आहे. वरील धाग्यात बोकाने कळफलकचा कोड बदल केला असावा असे दिसते. मराठीबोला.कॉम च्या वेळी मराठी टायपींगसाठी मला असले अनेक प्रकार करावे लागले होते.
तर मंडळी, मी त्यातल्या त्यात ऑफलाईन टाईप करण्यासाठी दोन सोप्या पद्धती कोणत्या ते आपण पाहू.
तिसरी पद्धत ही मोबाईलवर टायपिंग करणे हे गमभनच्या जवळपास जाणारी प्रणाली आहे.
मिसळपाव